Skip to main content

पुणे : राम मंदिर, नाना पेठ परिसरातील लाकडी वाड्यात भीषण आग - व्हिडिओ

पुणे: आज संध्याकाळी राम मंदिर, नाना पेठ परिसरातील एका लाकडी वाड्यात भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तातडीने दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

पहा व्हिडिओ 


अधिक माहिती लवकरच...

अद्ययावत माहितीसाठी संपर्कात रहा.


Comments

  1. त्यामुळे मलाही बातमी लवकर कळले

    ReplyDelete

Post a Comment